INSOMNIA – कमी झोप लागणे झोप लागायला उशीर होणे. झोप लागल्यावर लवकर जाग येणे व परत झोप न लागणे.सारखी झोपमोड होणे.शांत झोप न झाल्याने दिवसा फ्रेश न वाटणे, बेचैन वाटणे / चिडचिड होणे, कामामध्ये लक्ष न लागणे

HYPERSOMNIA–  जास्त झोप लागणे, प्रमाणपेक्षा  जास्त झोप लागणे. दिवसा रिकाम्यावेळेत जास्तीची झोप घेणे. कामाच्या वेळेतही झोपण्याची इच्छा होणे.उत्साह कमी होणे. कार्यक्षमता व नातेसबंधावर परिणाम होणे. प्रयत्न करूनही स्वत:ला जागे न ठेवता येणे. अनियत्रीत झोपेचे झटके येणे.(नार्कोलेप्सी)

झोपेच्या आजाराचे इतर प्रकार (पॅरासोम्निया)

जास्तीची स्वप्ने पडणे. रात्रभर झोपूनही न झोपण्याची / सतत विचार चालू असल्याची भावना. भीतीदायक स्वप्नांमुळे घाबरून उठणे. झोपेमध्ये बोलणे. झोपेमध्ये चालणे.