आपले वजन वाढले कि काय अशी सततची भीती. वजन वाढू नये यासाठी अतिरेकी प्रयत्न करणे  नेहमी. वजनाबद्द्लच्या विचारात गुरफटून राहणे. आरोग्याकडे दुर्लक्ष  करणे.

अनोरेक्सीया नरव्होसा

आपले वजन वाढले कि काय अशी सततची भीती. वजन वाढू नये यासाठी अतिरेकी प्रयत्न करणे  नेहमी. वजनाबद्द्लच्या विचारात गुरफटून राहणे. आरोग्याकडे दुर्लक्ष  करणे. वजन वाढू नये म्हणून जेवणावर अतिरेकी नियंत्रण. जास्त जेवण झाले असे वाटले तर उलट्या काढणे.

बुलेमिया नरव्होसा

खाण्यासाठी तीव्र अनियंत्रीत इच्छा. आठवड्यातून दोन – तीन वेळेस अनियंत्रित भरपूर खाणे (बिंज इटिंग). वजन वाढण्याच्या भीतीने खाल्लेले सर्व उलटी करून काढून टाकणे किवा पोट साफ करणारी औषधे (लॅक्सेटिव्ह्स) घेणे.