Category Dr. Dhage in News & Media

सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर

सोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर रुग्ण एक किवा अनेक शारीरिक लक्षणे सांगतो परंतु वैद्यकीय दृष्ट्या लक्षणे कोणत्याच शारीरिक आजार असल्याची शक्यता दर्शवत नाहीत. रुग्ण सांगत असलेल्या लक्षणाप्रमाणे सर्व शारीरिक तपासण्या, रक्त तपासण्या व इतर तपासण्या ( सिटी स्कॅन / एम आर आय ) करूनही कुठलाही शारीरिक आजार असल्याचे दिसून  येत नाही. मुख्यतः हे लक्षणे तणावाच्या परिस्थितीत सुरु झालेली असतात व तणावामुळे ती तशीच राहतात किंवा वाढत जातात. शारीरिक आजाराच्या औषध उपचाराने थोडा वेळ बरे वाटू शकते परंतु तो त्रास पूर्णपणे व कायमस्वरूपी कमी होत नाही. सोमटायझेशन डिसऑर्डर एकापेश्या अनेक शारीरिक तक्रारी ज्यांच्यासाठी नेहमी वैद्यकीय  मदत घेतली जाते किंवा त्याचा काम व नातेसंबंधावर परिणाम

Continue readingसोमॅटोफाॅर्म डिसऑर्डर

व्दिध्रुवीय अवस्था

एकाच रुग्णामध्ये उन्माद व उदासीनतेचा आजार होणे. मॅनिया (उन्माद) 1.अतिशय खुश वाटणे किंवा चिडचिड वाटणे. 2.स्वतः बद्धल मोठे विचार करणे / स्वतःला मोठे समजणे. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करणे. मी देव आहे,मी हिरो आहे,माझ्याकडे खूप पैसे आहेत इ. 3.झोप कमी होणे.(कमी झोपणे, झोपेची गरज नाही असे वाटणे थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटणे.) 4.नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करणे,अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारणे,सतत बोलत राहणे. इंग्लिश मध्ये बोलायला चालू करणे. 5.सतत विषय बदलणे ज्यामुळे तो काय बोलतोय ते न कळणे. 6.जास्तीचे प्लांनिंग करणे,क्रिया करणे.मूर्खपणें  बिजनेस मध्ये पैसे गुंतवणे,विनाकारण खर्च करणे, उधळपट्टी करणे,अचानक समाजसेवा करायला लागणे. 7.मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढणे.

Continue readingव्दिध्रुवीय अवस्था

मॅनिया (उन्माद)

1.अतिशय खुश वाटणे किंवा चिडचिड वाटणे. 2.स्वतः बद्धल मोठे विचार करणे / स्वतःला मोठे समजणे. मोठ्या मोठ्या गोष्टी (बाता) करणे. मी देव आहे,मी हिरो आहे,माझ्याकडे खूप पैसे आहेत इ. 3.झोप कमी होणे.(कमी झोपणे, झोपेची गरज नाही असे वाटणे थोडीशीच झोप पुरेशी आहे असे वाटणे.) 4.नेहमीपेक्षा जास्तीची बडबड करणे,अनोळखी लोकांशी जास्तीच्या गप्पा मारणे,सतत बोलत राहणे. इंग्लिश मध्ये बोलायला चालू करणे. 5.सतत विषय बदलणे ज्यामुळे तो काय बोलतोय ते न कळणे. 6.जास्तीचे प्लांनिंग करणे,क्रिया करणे.मूर्खपणें  बिजनेस मध्ये पैसे गुंतवणे,विनाकारण खर्च करणे, उधळपट्टी करणे,अचानक समाजसेवा करायला लागणे. 7.मानसिक विचार व शारीरिक क्रियांची गती वाढणे. नाचणे, गाणी म्हणणे. 8.धोकादायक क्रिया वाढणे- दारू किंवा इतर

Continue readingमॅनिया (उन्माद)

Copyright © 2022 Mindcare Hospital, Ratnagiri.