1. पुरुषांमध्ये लैंगिक ताठरता न येणे.
  2. हस्थमैथुन्या विषयी व स्वप्नदोषाविषयी भीती, चिंता व अपराधीपणाची भावना असणे.
  3. त्याचा आपल्या भावी लैंगिक जीवनावर, संबंधावर परिणाम होईल, वीर्य संपेल,कमजोरी येईल किंवा आली आहे असे वाटणे.
  4. पुरुषामध्ये लवकर वीर्यसख्खलन होणे
  5. लैंगिक इच्छा कमी असणे किंवा नसणे.
  6. लैंगिक संबंधाविषयी तीव्र भीती.
  7. स्त्रियांमध्ये इच्छा होऊनही उत्तेजना न जाणवणे. स्त्रियांमधील लैंगिक संबंधातील आनंद अचानक नाहीसा होणे.
  8. स्त्री व पुरुषांमध्ये ऑर्गॅज्म किंवा अत्त्युच आनंद न मिळणे.
  9. लग्नानंतर लैंगिक समाधान मिळवण्यात अडचण येणे.
  10. लैंगिकतेच्या जाणिवेत अडचण असणे.मुलाला आपण मुलगी आहोत असे वाटणे किंवा त्याप्रमाणे राहणे व वागणे किंवा मुलीला आपण मुलगा आहोत असे वाटणे व त्याप्रमाणे राहणे किंवा वागणे.
  11. समलैंगिकता, समलिंगी संबंध व त्यामुळे येणाऱ्या मानसिक समस्या.